कृषी विभागाच्या मार्फत शेतकऱ्याची फसवणूक

0
16
veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

कृषी विभागाच्या मार्फत शेतकऱ्याची फसवणूक स्टील च्या कोठी भेटणार म्हणून शेतकऱ्यांकडून 4500/- रू भरून घेतले परंतु प्रत्यक्षात कोठी ही स्टील ची नसुन पत्र्याची आहे.

त्यामुळे काही शेतकऱ्यांनी फसवणूक झाल्याची ओरड तालुका कृषी अधिकारी कार्यालय मधे केली. या बाबत तालुका कृषी अधिकारी यांचे सोबत संपर्क साधला असता त्यांचा फोन बंद येत होता. त्या मुळे काही शेतकऱ्यांनी भरलेले पैसे परत मागितले व कोठी घेण्यास नकार दिला.

 

अशी तक्रारी कृष्णा रामरावजी मारोडकर, माझी उपसरपंच, शेतकरी यांनी प्रसार माध्यमाची बोलताना दिली आहे.

veer nayak

Google Ad