डॉ. निलेश विश्वकर्मा यांच्या पदयात्रांचा धडाका

0
22
veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

धामणगाव रेल्वे तालुक्यात विविध भागांना भेटी देत स्वीकारले अभिवादन

धामणगाव रेल्वे प्रतिनिधी –

धामणगाव रेल्वे मतदार संघाचे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार डॉ. निलेश विश्वकर्मा यांनी निवडनुक प्रचारासाठी चांगलाच धडाका लावला आहे. रिंगणातील उमेदवाराचे प्रेशर वाढवण्यासाठी आम्ही सिलेंडरलाच मतदान करण्याचा निर्धार महिला, पुरुष व युवकांनी बोलून दाखवला. डॉ. निलेश विश्वकर्मा यांनी गावो गावी जाऊन मतदानाचे अभिवादन स्वीकारले. त्यांचा पदयात्रेला नागरिकांनी उत्कृष्ट प्रतिसाद दिला.


डॉ. निलेश विश्वकर्मा धामणगाव रेल्वे तालुक्यातील निंबोली, तळणी, निभोराबोडखा, सोनेगाव, विटळा, देवगाव, आजनगाव, सुलतानपुर, सावळा, आसेगाव, नारगावंडी ,देवगाव येथून प्रचाराचा शुभारंभ झाला. धामणगाव रेल्वे मतदार संघाचे परिवर्तन घडवून मतदार संघाचा विकास करून आपण निवडणूक मैदानात असल्याचे त्यांनी मतदारांना सांगितले दरम्यान आपल्या विकासाचे

veer nayak

Google Ad