मधुमेह निःशुल्क उपचार व औषधी केंद्र

0
6
veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

गुरवार,दि.३१ आक्टोंबर, २०२४ रोजी सकाळी १० ते १२.३० या कालावधीत शुक्रवार रोजी सुट्टी आल्यामुळे कार्यान्वित करण्यात आले आहे.करीता सदर बाब लक्षात घेऊन पालकांनी मधुमेह नि:शुल्क उपचार व औषधी केंद्र,वार्ड क्रमांक ९ च्या बाजूला, ओपीडी क्र.५१, जिल्हा सामान्य रुग्णालय, अमरावती येथे आपल्या बाल मधुमेहींना ( वयवर्ष १८ खालील) उपस्थित राहण्याबाबत सुचीत करून सदर केंद्रांचा लाभ घेण्याचे आवाहन करावे.प्रथमत: येणा-या मधुमेहींना नारंगी रंगाचे रेषण कार्ड, आधार कार्ड,सुरु असलेल्या औषधीची डॉक्टरची कागदपत्रे,हे सर्व दोन प्रतीत झेरॉक्स स्वरूपात मुळप्रतसह सादर करणे आवश्यक आहे. कृपया नोंद घेवून लाभ घ्यावा.

veer nayak

Google Ad