आज धामणगाव रेल्वे विधानसभा मतदारसंघातील माय बाप जनतेची भेट घेत आशीर्वाद घेतले. यावेळी माय माऊलींनी औक्षण करत स्वागत केले व विजयासाठी शुभेच्छा दिल्या.
मातृशक्ती, पितृशक्ती आणि युवाशक्तीच्या प्रचंड पाठिंब्यामुळे एक नवीन ऊर्जा मिळाली. प्रताप दादा अडसड