जिर्ण झालेल्या झाड़ ला धामणगाव नगरपरिषद ना केले काटण्याला सुरुवात. वीर नायकने दाखवलेली बातमीचा इम्पॅक्ट 

0
23
veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

धामणगाव रेल्वे शहरातील बुधवार बाजार रोडवरील व्यापारी संकुलाच्या बाजूला लागुन एक झाड जीर्ण झालेल्या अवस्थेत होते. एक वर्षापासून नगरपरिषद यांना बुधवार बाजार लाईन मधील सर्व दुकानदारांनी नगर परिषद कार्यालयात लेखी स्वरूपात तक्रार देऊन सुद्धा वर्ष उलटले असून कुठल्याही प्रकारची नगर परिषदेने कार्यवाही केलेली नव्हती.याची माहिती व्यापारी शेख अनिक यांनी वीर नायक वृद्धवाहिनीला दिली, त्यानंतर वीर नायक ने शनिवार ला बातमी दाखवा ला सुरुवात केली असता.

आज मंगळवारी नगरपरिषद खळबळ होऊन जागे झाला जिर्ण झालेल्या झाड़ कापाला सुरुवात केली, त्यामुळे . रिपब्लिकन पार्टी इंडिया आठवले गटचे जिल्हा संघटक प्रशांत मुन व युवा काँग्रेसचे शहर अध्यक्ष आशिष शिंदे यांनी नगरपरिषद चे आभार मानले.

veer nayak

Google Ad