◼️◼️◼️◼️◼️◼️
धामणगाव रेल्वे,ता.६:- येथील पत्रकार बोधिसत्व काळे यांचे चिरंजीव श्रद्धेय काळे यांचे रविवारला, दिनांक ६ एप्रिल रोजी दुःखद निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा सोमवारला ७ एप्रिल रोजी सकाळी ९.३० वाजता त्यांच्या नूतन चौक येथील निवासस्थानाहून निघेल.
चि.श्रद्धेय काळे यास भावपूर्ण श्रद्धांजली.