श्री विठोबा संस्थान उर्फ श्रीकृष्ण अवधूत बुवा संस्थान,श्री क्षेत्र सावंगा (विठोबा) ता.चांदुर रेल्वे जि.अमरावती येथील संस्थानला दान दिलेल्या “देव-गायीला” देवाज्ञा झाल्यामुळे
संस्थानचे धार्मिक विधी परंपरेनुसार जेसीबी द्वारे माती देवून संस्थानचे विश्वस्त आणि कर्मचारी यांचे उपस्थित अंत्यसंस्कार करण्यात आला.जेसीबी मालक श्री शामजी नांदुरकर,सावंगा (विठोबा) यांनी विना मुल्य सेवा दिल्याबद्दल संस्थान तर्फे मनस्वी आभार.