खासदार रामदासजी तडस, आमदार प्रताप दादा अडसड व भाजपा विधानसभा निवडणुक प्रमुख रावसाहेबजी रोठे यांच्या उपस्थितीत घेतला भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश.
प्रमोद भाऊ शेबे,संतोषभाऊ मेश्राम, प्रकाश, कसुबीराज, प्रवीण जिपकाटे,रोशन जुमडे,साहेबराव आडकने,गौरव सुखदेवे,निखिल बोरकर,दिलीप सातपुते,शिवाजी शेबे, दुर्योधन गजभिये,अमोल आडकिन,शंकरराव राजगिरे,सखाराम शिंदे,गोवर्धन सुखदेवे,मधुकरराव सोनवणे,रामजी गोंधळे मनोहर लांडगे, सागर कारमोरे,अक्षय कुसबिराज, विठ्ठल कांबळे,मोतीराम ठवकर,दादाराव सातपुते,धरमदास गजभिये,देविदास गजभिये,बबलू ठवकर,शंकरराव गजभिये,आकाश सुखदेवे,दर्शन नागदिवे,सिद्धार्थ कुसबीराज,श्याम बावनकुळे,साहेबराव गजभिये,गजानन शेबे,वसंत सातपुते या काँग्रेस कार्यकर्त्यांनी आज भाजपामध्ये प्रवेश घेतला यावेळी भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.