शोक संदेश

0
283
veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

आर्वी येथील नामवंत तथा प्रसिद्ध (बहिरे) हॉटेल व्यवसायिक श्री केशवरावजी विश्वनाथराव जयसिंगपुरे यांचे धाकटे बंधू. श्री जगनराव विश्वनाथराव जैयसिंगपूरे (वय.82) यांचे दि. 23/09/2025 राेजी मंगळवारला सकाळी 11:30 वाजता हृदय विकाराने निधन झाले असुन, त्यांच्या निधनाने संपूर्ण जैयसिंगपूरे परिवारावर दुखाचा डोंगर कोसळला आहेत. तसेच ते श्री प्रविण व नितीन जयसिंपुरे यांचे वडील होत. त्यांच्या निधनाने आर्वी शहरात दुखाचे वातावरण पसरले.

त्यांची अंतिम संस्कार यात्रा दि. 24/09/2025 राेजी बुधवारला. सकाळी 10:00 वाजता हिंदू स्मशान भूमी पंचायत समिती आर्वी च्या मागे त्यांच्या मूळ निवास स्थानिक महादेव वार्ड आर्वी जिल्हा, वर्धा येथून निघणार आहे. त्यांच्या पश्चात दोन मुलं दोन मुली,नातवंड व जैयसिंगपूरे परिवाराला या दुःखातून सावरण्याची ईश्वर शक्ती प्रदान कराे हीच ईश्वरचरणी प्रार्थना……!

विनम्रपणे. भावपूर्ण श्रद्धांजली
ओम शांती शांती

शोकाकुल

श्री प्रवीण जगन्नाथराव जैयसिंगपूरे
श्री नितीन जगन्नाथराव जैयसिंगपूरे
व समस्त जैसिंगपुरे परिवार

veer nayak

Google Ad