धामणगाव यवतमाळ रेल्वे बायपास अपघातासाठी देतोय निमंत्रण
धामणगाव रेल्वे सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष
छत्रपती शासन संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आकाश गाठे यांनी माननीय अभियंता साहेब बांधकाम विभाग यांना निवेदनाद्वारे आम्हाला आंदोलन करण्यास भाग पाडू नये अशी आमची प्रामाणिक इच्छा आहे तरी कृपया आमच्या मागणीवर लक्ष देऊन ताबडतोब हे काम करावे व आपण जनतेच्या सेवार्थ हजार आहे याची हमी द्यावी व या अडचणीमुळे निष्पाप जीवित हानी झाल्यास कोण जबाबदार राहील? याचा विचार करावा व याची आपण स्वतः लक्ष घालून दखल घ्यावी निवेदन द्वारा मागणी करण्यात आली तसेच संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते