आर्वी : महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या निमित्त आर्वी येथील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आर्वी विधानसभा अध्यक्ष दिलीप पोटफोडे यांच्या नेतृत्वात काल संध्याकाळी सामाजिक न्याय विभागाच्या वि. स अध्यक्षा अर्चना धवणे कामगार विभागाचे जिल्हा उपाध्यक्ष, अशपाक शेख, कामगार ता. अध्यक्ष रामचंद्र मारबते, कामगार श.अध्यक्ष शरद सहारे यांनी आर्वी येथील राष्ट्रवादी जनसंपर्क कार्यालयात महाराष्ट्र दिन व कामगार दीनानिमित्ताने कार्यक्रमाचे आयोयोजन करण्यात आलेत.
यावेळी छत्रपती शिवाजी महाराज डॉ बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतीराव फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले तसेच कामगारांना पुष्प गुच्छ श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला यावेळी, प्रामुख्याने महिला ग्रामीण जिल्हाअध्यक्षा सौं अश्विनी शिरपूरकर, रोजगार व स्वयं रोजगार वर्धा जिल्हाध्यक्षा सौं रेखा वानखडे, जिल्हा उपाध्यक्ष अशोकराव धानोरकर, तालुका अध्यक्ष अरुणराव उमरे, शहर अध्यक्ष दिलीपराव बोरकर, युवक विधानसभा अध्यक्ष कमलेश चिंधेकर,प्रफुल सोमकुवर, विक्की मेश्राम, धीरज शेंडे,
महिला ता. अध्यक्षा माधुरी सपकाळ,श. अध्यक्षा मीना बरवटकर,रोजगार स्वयं रोजगार से वि. स.अध्यक्षा सोनाली जैन, सोनू चिंधेकर,हर्षा उईके,भारती पोटफोडे,शुभांगी धानोरकर,शिल्पा इखार,सुप्रिया भोगे,सुनंदा लांडगे सह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते