एकीकडे महायुती चे उमेदवार रामदासजी तडस यांचा पराभव झाला तर खापर भाजपा चे निवडणूक प्रमुख आणि त्यांचे प्रतिस्पर्धी यांचा आर्वी विधानसभेतून पत्ताकट व मित्र पक्षानी काम केल नसल्याच्या आरोप करत बोंबा मारणार, आणि जिंकलेत तर श्रेय घ्यायला पुढे तय्यार राहणार, हार जित काहीही झालं तरी त्यांच वयक्तिक नुकसान नाही, तर हे नुकसान आमचे आम्ही त्यांचा हा डाव पूर्ण होऊ देणार नाही, महायुतीत असलेल्या उमेदवार जिंकलाच पाहिजे यासाठी आम्ही कटीबद्ध आहोत भाजपा नि त्यांच्यातले विघ्नसंतोषी ना समज दयावी
दिलीप गि. शा. पोटफोडे
आर्वी विधानसभा अध्यक्ष