#ब्रेकिंग :  शेतकरी नेते रविकांत तुपकरांचा दणका..

0
35
veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

अखेर…सोयाबीन खरेदीला 24 दिवसांची मिळाली मुदतवाढ.. केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चव्हाण यांची घोषणा.. रविकांत तुपकरांनी दिला होता अरबी समुद्रात सोयाबीन फेकण्याचा ईशारा..!तुपकरांनी एक महिन्याची मुदतवाढीची केली होती मागणी. सरकारने घेतली दखल.!

veer nayak

Google Ad