धामणगाव रेल्वे विधानसभा क्षेत्रातील भाजपा उमेदवार प्रताप अडसड यांची बहीण सौ. अर्चना अडसड रोठे (आक्का )यांच्यावर प्राणघातक हल्ला
मा अरुणभाऊ अडसड याची कन्या धामणगाव रेल्वे विधानसभा भाजपा उमेदवार प्रताप अडसड यांच्या भगिनी यांचेवर सातेफळ फाट्यावर गुंडाचा भ्याड हल्ला गंभीर जखमी
चांदूर रे पो स्टे वर कार्यकर्ते चा जमवाडा