वडगांव राजदी येथे प्लास्टिक बॉल च्या खुल्या सामन्याचे बक्षिस वितरण सोहळा पार पडला.

0
17
veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

नवयुवकांना खेळाच्या माध्यमातून एकत्रित आणण्याचे उद्देश लक्षात ठेऊन तसेच ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणात खेळाडू मुलांनी नाव लौकिक कमवावे याकरिता सिंघम रिटर्न ग्रुप वडगांव राजदी च्या माध्यमातून या सामन्यांचे आयोजन करण्यात आले होते.

पहिले बक्षिस धामणगाव रेल्वे येथील पॉवर हिटर या संघाने मिळविले.
द्वितीय बक्षिस रॉयल मराठा संघ वडगांव ने पटकावला.
तृतीय बक्षिस रामगाव या संघाने पटकावले.

यावेळी उपस्थित ,राहुल म.हांडे ,निवृत्ती वैद्य राहुल सुरेंद्र हांडे, रोशन इंगळे,संजय हांडे,अर्जुन परतेकी, विलास डुकरे,परिक्षीत हांडे , सुनील वैद्य, संतोष हांडे, समीर काळे, रोशन हांडे,रवी पाटील, अंकुश तुप्पट,आदित्य हांडे, नितीन वैद्य,शुभम काळे, संतोष तुपट,प्रफुल हांडे, मोहन कुयटे,संतोष तुप्पट, प्रफुल्ल पाटणकर, जगदीश काळे, स्वप्नील मुद्रके, चंद्रशेखर हांडे,मुन्ना पाटणकर,संतोष सहारे, सुनील मुद्रके, रोशन दवाळे, उमेश रामटेके, राहुल भोंडे, आनंद मुद्रके तसेच सर्व ग्रामस्थ मंडळी उपस्थित होते

veer nayak

Google Ad