अजितदादा पवार यांना काळे झेंडे – शेतकऱ्यांचा संतापाचा ज्वालामुखी फुटला!

0
25
veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

तळेगाव दशासर | औरंगाबाद–नागपूर महामार्ग |

दि.30-10-2025  राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा ताफा जाताच, काँग्रेस व शेतकरी कार्यकर्त्यांनी दिला काळ्या झेंड्यांचा झणका!

शेतकऱ्यांचा थेट सवाल

“सातबारा कोरा नाही केला तर दिल्लीपर्यंत काळे झेंडे दिसतील!”

जाहीर केलेली मदत खात्यात नाही,

आणि फक्त गोष्टींच्या धिंगाण्यावर सरकार — म्हणून संतापाचा ज्वालामुखी फुटला!

पंकज वानखडे मैदानात उतरले

काँग्रेसचे तालुकाध्यक्ष पंकज वानखडे यांच्या नेतृत्वात सरकारविरोधी घोषणांचा भडिमार

पोलिसांची धावपळ सुरू

अचानक प्रचंड गर्दी → पोलिसांची दमछाक

तरीही आंदोलकांचा आवाज थांबवता आला नाही!

➡️ पवार यांचा ताफा निषेधाच्या छायेतूनच पुढे रवाना

धामणगाव रेल्वे व चांदुर रेल्वे येथील काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येत उपस्थित

✍️ वीर नायक न्यूज नेटवर्क — सत्यासोबत निर्भीड पावलांनी

veer nayak

Google Ad