आपल्या आयुष्यात कला महत्वाच्या, कारण आयुष्यात कला नसेल तर सर्जनशीलतेचा झराच आटल्यासारखा होईल… कला हे माझे अस्तित्व, प्रत्येक वेळेला नवीन कलाकृती निर्माण करणं हाच माझा प्रयत्न असतो…
आज दिनांक – 2 एप्रिल धामणगाव एज्युकेशन सोसायटी द्वारा संचालित से.फ.ला.हायस्कूल, धामणगाव- रेल्वे जिल्हा-अमरावतीचे कला शिक्षक -चित्रकार अजय जिरापुरे यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त आपल्या विशिष्ट हातखंड असलेल्या पेनवर्क शैली व विशिष्ट रंग माध्यमातून स्वतःचे साकारलेले व्यक्तीचित्र व त्याची एक चित्रफीत ….