भिमराव कानुजी शेंडे वृद्धापकाळात दुःखद निधन

0
13
veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

धामणगाव रेल्वे,

आसेगाव येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची ज्येष्ठ स्वयंसेवक भिमराव कानुजी शेंडे वय ९३ यांचे दिनांक ९/११/२५ रविवारी दुपारी ४ वा.वृद्धापकाळात दुःखद निधन झाले

त्यांची मागे पत्नी तीन मुलं नातवंड असा आप्तपरिवार आहे त्यांचा एक मुलगा शेतकरी तसेच दोन मुलं देश सेवेसाठी सेनेत आहेत 

 त्यांचेवर अंत्यसंस्कार उद्या दि. १०/११/२०२५ सोमवारी सकाळी ११.३० आसेगाव येथे होईल

veer nayak

Google Ad