आर्वी नगरपरिषद वर नगराध्यक्षा सह 25 पैकी 14 जागेवर भाजपने मारली बाजी.

0
172
veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

आमदार सुमित वानखेडे यांच्या नेतृत्वात नगरपालिकेवर भाजपचा बहुमताने एक हाती झेंडा

काँग्रेस-राष्ट्रवादी युतीच्या बाळा जगताप यांच्या पत्नीचा दारूण पराभव

आर्वी, प्रतिनिधी/ पंकज गोडबोले

आर्वी : नगरपालीकेवर भाजपचा बहुमताने विजय भाजपचे नगराध्यक्ष पदासह 25 नगरसेवक पदाचे उमेदवार रिंगणात होते. नगराध्यक्ष सह 25 पैकी 14 जागेवर विजय मिळवला

सौ. स्वाती प्रकाश गुल्हाने (नगराध्यक्ष)

तर 11 जागेवर पराभव स्वीकारावा लागला तसेच काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस युतीचे नगराध्यक्ष पदा सह 25 नगरसेवक रिंगणात होते फक्त त्यापैकी 2 जागा काँग्रेसला व 7 राष्ट्रवादी काँग्रेसला जागा मिळाल्या तर नगराध्यक्ष सह 16 जागांवर पराभव स्वीकारावा लागला. तसेच शिंदे गट शिवसेना, उद्धव ठाकरे उबाटा, अजित पवार गट राष्ट्रवादी, बिएसपी, व अपक्ष हे निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते…

veer nayak

Google Ad