अर्चना रोठे (आक्का) यांच्यावर प्राणघातक हल्ला करणारा त्वरित कारवाई करा

0
16
veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

भाजप नेत्या आमदार चित्रा वाघ यांची मागणी
अमरावतीत येऊन वाघ यांनी घेतली अर्चनाताई रोठे यांची भेट
अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे मतदार संघातील भाजप उमेदवार तथा विद्यमान भाजप आमदार प्रताप अडसड यांच्या भगिनी अर्चना रोठे यांच्यावर व गाडीवर सोमवारी रात्री काही अज्ञात व्यक्तीने चाकूने हल्ला करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता मात्र अर्चना रोठे यांनी तो हल्ला परतवून लावत आपल्या हातावर झेलला या हल्यात त्यांच्या हातावर गंभीर जखमा झाल्या आहेत त्यांच्यावर अमरावतीच्या एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु असून अर्चना रोठे यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी व अर्चना रोठे यांना भेटण्यासाठी चित्रा वाघ रुग्णालयात दाखल होत त्यांच्यवर झालेल्या हल्ल्याची माहिती जाणून घेतली

सोमवारी सातेफळ फाट्यावरून जात असताना अज्ञात हल्लेखोरानी गाडीवर हल्ला चढवला होता

मुंबई मधून चित्रा वाघ आज अमरावतीत आल्यात चित्रा वाघ यांनी अर्चना रोठे यांच्या प्रकृतीची विचारपूस करून त्यांना धीर दिला हल्ला कसा झाला याची चौकशी करून दोषींना अटक करून कडक कारवाई करण्याची मागणी चित्रा वाघ यांनी यावेळी केली
धामणगाव विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवाराने हल्ला स्टंट आहे अशी पोस्ट केली ज्यावेळी भाजपा कार्यकर्त्याला माहीत नसताना या माजी आमदाराला अवघ्या क्षणात कसे माहित पडले आणि नंतर लगेच टाकलेली पोस्ट डिलीट केली या विषयाची ही पोलिसांनी चौकशी करावी अशी मागणी चित्रा वाघ यांनी केली आहे

veer nayak

Google Ad