अमरावती चा खासदार शिवसेनेचाच असावा जिल्हाप्रमुखासहित समस्त शिवसैनिकांचा निर्धार

0
9
veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

शिवसेना नेते मा मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे सोबत सकारात्मक चर्चा

(अमरावती) 

संपूर्ण देशात लोकसभा निवडनिचे वारे वाहू लागले असुन, महाराष्ट्रात सुध्दा लोकसभेचे वारे वाहायला सुरवात झाली आहे, 

भाजपा व मित्रपक्ष अर्थात महायुती संपूर्ण ताकदिने निवडणुकिच्या मैदानात ऊतरन्या करीता कंबर कसुन आहेत, 

त्यातच भाजपाने महाराष्टरातील २०जागांची यादि जाहिर केली असुन, शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणुन प्रसिद्ध असना-या अमरावती जिल्हयातिल ऊमेदवार अद्याप निच्छित झालेला नाहि, 

एकदंरित पाहता अमरावती मतदार संघ हा शिवसेनेचा गढ मानल्या जातो, मतदार संघाची पूर्ण ईंत्यभुत माहिती शिवसेना नेते आनंदरावजी अडसुळ साहेब यांना व शिवसैनिकांना असुन या मतदार संघावर मागिल अपवाद वगळता शिवसेनेचे निर्विवाद वर्चस्व राहिले आहे, 

अशातच नाना प्रकारच्या अफवा फैलविल्या जात असुन नेमका हा मतदारसंघ भाजपला सुटनार की शिवसेनेला या बाबत जनतेच्या मनात संभ्रम तयार होत आहे, 

अमरावती लोकसभा जर शिवसेना धनुष्यबाण या चिन्हावर लढल्यास विजय हमखास आहे अशी जनमानसात चर्चा असुन यातच हा मतदार संघ शिवसेनेच्या वाट्याला सोडावा व येथुन माजी मंत्री संसदपटु आंनंदराव अडसुळ यांनाच उमेदवारी मिळावी म्हणून 

शिवसेनेचे जिल्हाप्रमुख गोपाल पाटिल अरबट जिल्हाप्रमुख निशांत हरणे महानगर प्रमुख संतोष बद्रे यांनी आपल्या जिल्ह्यातील असंख्य शिवसैनिकासह मुंबई येथे जाऊन शिवसेना मुख्य नेते तथा राज्याचे मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख मा ना एकनाथजी शिंदे यांना साकडे घातले। 

व मुख्यमंत्री महोदया सोबत चर्चा करतांना जिल्हाप्रमुख गोपाल अरबट जिल्हाप्रमुख निशांत हरणे महानगर प्रमुख संतोष बद्रे यांनी शिवसैनिकांचै व जिल्हयातिल जनतेची मागणी काय आहे या बाबत सविस्तर चर्चा केली, 

यावर जिल्हा प्रमुखांना व शिवसैनिकांना मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी

तुम्हि निच्छिंत रहा या वर आम्हि लवकरच तोडगा काढु असे सकारात्मक आश्वासन दिले। 

एकंदरित जिल्ह्यातील शिवसैनिक निवडणुक लढविन्यावर ठाम असुन आनंदराव अडसूळ हेच उमेदवार राहतिल अशी शक्यता बळावली आहे, 

या प्रसंगि जिल्ह्यातील समस्त शिवसेना पदाधिकारी, ता प्रमुख व असंख्य शिवसैनिक हजर होते सहसंपर्क प्रमुख रवी गणोरकर जिल्हाप्रमुख गोपाल पाटील अरबट जिल्हाप्रमुख निशात हारणे महानगर प्रमुख संतोष बद्रे उपजिल्हाप्रमुख सुनील केणे नंदू जाभूळकर, प्रितेश अवघड महिला आघाडी जिल्हाप्रमुख अरुणा ताई इंगोले रेखाताई

खारोळे, माया ताई देशमुख सोनाली ताई देशमुख, सारिखा ताई जैस्वाल, युवतीसेना जिल्हा प्रमुख कोमल बद्रे, उपजिल्हा प्रमुख वंदना दारव्हेकर तालुका प्रमुख छाया निचळ, मीनाक्षी कपले, दीपाली शहा रंजना सिंडाम दर्यापूर तालुकाप्रमुख महेंद्र भाडे अजंनगाव तालुका प्रमुख निवृत्ती बारबद्दे परतवाडा तालुका प्रमुख विवेक महल्ले चांदुर बाजार तालुकाप्रमुख पंकज निभोकार धारणी तालुका प्रमुख शैलेश मालवीय चिखलदरा उप तालुका प्रमुख निलेश मालवीय शहर प्रमुख दर्यापूर तुषार चौधरी अजंनगाव शहर प्रमुख मुन्ना

इसोकार तालुका संघटक राजू गिरी शहर संघटक रघुनाथ लोखंडे उप तालुका प्रमुख सचिन कोरडे महेश वादे गणेशराव गावंडे गौरव पाटील काळके युवासेना उपजिल्हा प्रमुख राहुल भुबर प्रतीक लाजूरकर दर्यापूर युवासेना तालुका प्रमुख सोपान वडतकर अंजनगाव युवा सेना तालुका प्रमुख स्वप्नील लहाने परतवाडा युवा सेंना तालुका प्रमुख वेदांत देशमुख पुष्पक माकोळे सतीश पवार,सागर गेठे,हेमंत उमाळे, सौरभ वायझाडे बडनेरा शहर प्रमुख गुड्डू कत्तलवार उपशहर प्रमुख मुकेश उसरे चंदू आठवले पंकज मुळे नितेश शर्मा शुभम साबळे राजेंद्र देवळा मनोज पांडे रुद्र तिवारी योगेश भाकरे निकु कचरे करण यादव पिंटू सावरकर प्रतीक ढवळे याप्रसंगी यांची उपस्थिती होती असे शिवसेना अमरावती जिल्ह्याच्या वतीने कळविण्यात येत आहे. प्रति माननीय संपादक साहेब दैनिक————++++आपल्या सुप्रसिद्ध दैनिकातून वरील बातमी प्रसिद्ध करण्यात यावी हीच विनंती

veer nayak

Google Ad