अमरावतीच्या खासदार नवनीत राणा या भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवलीत अशी शक्यता अनेक दिवसांपासून वर्तवली जात आहे. आता नवनीत राणा यांनी देखील याबाबत संकेत दिले आहेत. लक्ष्मीच्या हाती नेहमी कमळ असते, त्यावर कोणीही डाऊट घेऊ नये, असं नवनीत राणा म्हणाल्या आहेत.