# प्रशासनाची दंडूकीशाही ने आरती मटके उपोषणकर्ता महिलेला रूग्णालयात केले दाखल #12 दिवसानंतर उपोषणर्ता महिलेला पोलिस विभागे केले रुग्णालयात दाखल # डाक्टराचा अहवाल प्रकृती हालवली

0
139
veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

चांदूर रेल्वे तालुका प्रतिनिधी

वारस हक्काचे नगर परिषद प्रशासनाला नोकरी मागण्यांसाठी 15 आॅगस्ट पासून उपोषणास बसलेले आरती मटके (इमले) हिला आज पोलिसांनी हेकेखोर व दमदटी करत स्थानिक ग्रामीण रुग्णालयात दाखल केले
चांदूर रेल्वे नप मध्ये वरसा हक्काने नोकरी मिळवण्यासाठी 15 आॅगस्ट पासून आरती मटके (इमले) ही नगर परिषद समोर आमरण उपोषणाला बसल्या होत्या आज तब्बल 12 दिवस नंतर नगरपालिका प्रशासन व मुख्याधिकारी यांच्या दडपशाही धोरणाने 12 दिवस झाल्यानंतर या विषयावर चर्चा करून कुठलाच तोडगा निघाला नसल्याने आरती आमरण उपोषण सुरू होते अश्या दररोज ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टरकडून आरोग्य तपासणी होत होती आज तीची परिस्थिती खालावली असा डाॅक्टराचा अहवाल आल्यानंतर पोलिस प्रशासनाने दंडूकीशाहीचा वापर करत आरती मटके (इमले) उपोषणकर्ता महिलेला पोलिस गाडीत रूग्णालयात दाखल करत तिच्यावर उपचार सुरू केले.घटनेनेतील सविधानाचा हक्काने आप एक महिला नगर परिषद समोर उपोषण मांडून न्याय हक्काने आईच्या जागेवर वारसा हक्काने नोकरी मिळविण्यासाठी उपोषण मंडपात बसली अश्यात नगर परिषद मुख्याधिकारी यांनी या उपोषण मंडपाकडे पाठ फिरवली तर आज 12 दिवस पूर्ण होऊनही अधिकारी व लोकप्रतिनिधी येऊन पाहत नाही म्हणजेच या अधिकारी व कर्मचाऱ्यांना कुठलीच भीती वाटत नाही प्रशासन मात्र मूख दर्शकाची भूमिका घेत असून समस्यांचे निराकरण न करता पोलिस विभागाकडू दडपशाही आणत पोलिसांनी आरती मटके (इमले) हीला रूग्णालयात दाखल केले.

veer nayak

Google Ad