ऍड अश्विनी चेतन परडखे (कदम ) ह्यांची भारत सरकारच्या नोटरी पदी नियुक्ती झालेली आहे.

0
58
veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

धामणगाव रेल्वे तालुक्यातील शेतकरी आंदोलकांच्या मोफत न्यायालयीन प्रकरणे चालवीन्याचा वसा घेतलेल्या वाहिनीसाहे ऍड अश्विनी चेतन परडखे यांची नुकतीच भारत सरकारच्या नोटरी पदी निवड झाली असून त्यांना रीतसर त्याचे नाव प्रसिद्ध सुध्दा करण्यात आले अश्विनी चेतन परडखे हे आपल्या व्यवसायाप्रती प्रामाणिक असून त्यांनी अनेक पक्षकारांना न्याय मिळवून दिला व पक्षकार सुद्धा त्यांच्यावर डोळे बंद विश्वास करतात ही त्यांची धामणगाव न्यायालयात ओळख बनली आहे त्यांना भारत सरकारची नोटरी मिळाल्याने सर्व स्तरावरून ऍड परडखे यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. एड. अश्विनी परडखे ह्या स्वा. शेतकरी संघटनेचे नेते एड. चेतन परडखे ह्यांच्या पत्नी आहे दोघेही वकील डम्पतंय सदैव शेतकरी शेतमजूर यांच्या साठी तयार असतात हे विशेष.

veer nayak

Google Ad