धामणगाव रेल्वे येथील लुणावत नगर (स्वामी समर्थ परिसर) येथील सुप्रसिध्द शिक्षक व सामाजिक कार्यकर्ते श्री.प्रशांतभाऊ झाडे यांची तामिळनाडू ईरोड येथे होणाऱ्या महाराष्ट्राच्या संघात राष्ट्रीय पॅरा सिटिंग व्हाॅलीबाॅल चॅम्पियनशिप स्पर्धेत निवड झाली त्याबद्दल प्रशांतभाऊ चे हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी हार्दिक व मनस्वी शुभेच्छा
शुभेच्छूक
अशोक रामनिवासजी शर्मा
सरचिटणीस
भारतीय जनता पक्ष धामणगाव रेल्वे