धामणगाव रेल्वे
विधानसभा सदस्य पदाची संस्कृत मध्ये शपथ घेतल्याने आ प्रताप अडसड याना दिल्ली येथील रामायण रिसर्च कौन्सिल संस्थेच्या वतीने संस्कृत भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष प.पू.श्री.श्री.1008 महामंडलेश्वर परमहंस स्वामी सांदीपेंद्र महाराज, तर प्रमुख अतिथी मॉ बगलामुखी मंदिर प्रांगण नलखेडा मध्यप्रदेश, कार्यक्रमांचे संयोजक .अजय भट्ट खासदार उत्तराखंड तथा माजी केंद्रीय मंत्री, कुमार सुशांत, प.पू.योगी सत्याम महाराज, .प्रेमानंद स्वामी, ममता दास कोल्हापूर, स्वामी यतींद्रनात गिरी महाराज मेरठ, स्वामी योगी अरुण देवदत्त शर्मा ट्रस्टी उपस्थित होते.