यावेळी त्यांनी माणूस पण १ नंबर आणि बटन पण १नंबर हे लक्षात ठेवून धामणगाव रेल्वेला नंबर १ बनविण्यासाठी निवडून देण्याचे आवाहन केले.
याप्रसंगी श्रीरामभाऊ पत्रे, प्रशांतजी मुन, रामदासजी निस्ताने, विनोद तलवारे, बच्चूभाऊ ठाकूर,प्रभाकरराव काळे, अरुणकाका इंगोले, जब्बारभाई पठाण,
विश्वेश्वर दिघाडे, विजय कांडलकर, श्यामजी गंधे, गजानन गोठाणे, राजुभाऊ गोपाळ, प्रमोद भाऊ ढाले, विनोद भाऊ व्यवहारे,श्री.
सोनीजी,राकेशजी मिश्रा,रणजीतजी पाटेकर, व भाजप महायुती मधील इतर मान्यवर मंडळी माता, बंधू आणि भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.