महाराष्ट्र राज्यातील एक कीर्तनकार, संत, समाजसुधारक आणि लोकजागृती साधणारे एक फिरते विद्यापीठ होते.

0
1
veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

॥ गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला ॥

गाडगेबाबा                   

विषमतेवर व जातीभेदावर आघात करण्याची बाबांची पद्धत परिणामकारक असे.’ सर्वांच्या जन्माची वाट एक आहे, आणि जायची सुध्दा मग ही शिवाशिवी कशासाठी ? ‘ हा कलंक धुवून निघाला पाहिजे.कीर्तन हे बाबांचे समाजप्रबोधनाचे प्रभावी साधन बनले.मूर्तिपूजेपेक्षा गरिबांच्या सेवेकडे त्यांचे अधिक लक्ष होते.गाडगेबाबा यांनी जगाच्या कल्याणात आपले जीवन कष्टविले व आपल्या कार्याने ते वंदनीय बनले.

        आज 20 डिसेंबर संत गाडगेबाबा यांच्या पुण्यतिथी निमित्य से.फ.ला.हायस्कूल, धामणगाव- रेल्वे जिल्हा- अमरावतीचे कला शिक्षक -चित्रकार अजय जिरापुरे यांनी विद्यालयाच्या दर्शनी फलकावर लोकशिक्षक, कर्मयोगी श्री संत गाडगेबाबा यांचे चित्र रेखाटन साकार करून त्यांना विनम्र अभिवादन केले आहे.

veer nayak

Google Ad