उत्तम स्वयंसेवक, प्रखर राष्ट्रभक्त,संयमी,शांत,संस्कारीत असलेले माजी नगराध्यक्ष…. आमदार प्रतापदादा अडसड यांच्याबाबत संक्षिप्तपणे ……” कमल छांगाणी ” ….यांनी लिहिलेला लेख

0
1
veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

विधानसभेत तरुण चेहरा असलेले धामणगाव मतदार संघातील आमदार प्रतापदादा अडसड मुळातच शिशु अवस्थेपासून संघाचे स्वयंसेवक असल्याने आणि संघाचे द्वितीय वर्ष शिक्षित असून घोषामधे बिगुल (शंख )मध्ये प्राविण्य मिळवले आहेत. तसेच ते धामणगाव रेल्वेच्या राज्यातील सर्वप्रथम स्थापित मूर्ती हुतात्मा भगतसिंग यांचे सुद्धा परम भक्त असून संस्कार,संस्कृति, ज्ञान चारित्र्य, एकता जपणारे राष्ट्रभक्त आहेत. बालपणापासून तसेच नगराध्यक्ष आणि आता आमदार असताना सुद्धा प्रतापदादा अडसड संघाच्या धामणगाव रेल्वेचा असो की परिसरातील कुठेही विजयादशमी उत्सव असो घोष दलामध्ये बिगुल (शंख )वाद्य वाजवण्याकरिता उपस्थित असतातच हे उल्लेखनीय. त्यामुळे आमदार प्रतापदादा अडसड यांची आमदार झाल्याच्या पूर्वीपासूनच स्वयंसेवक म्हणून ओळख आहे.


……………………………… 
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जन्मतः संस्कार ….
आमदार प्रतापदादा अडसड यांचे आजोबा स्वर्गीय दादारावजी अडसड यांनी आपल्या अथक प्रयत्नातून आणि ज्यावेळी संघाला सर्वत्र विरोध होता अशावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना आपल्या काही सहकाऱ्यांसोबत तालुक्यात केली. त्याच मुशीतून भाजपाचे जेष्ठ नेते आणि प्रताप अडसड यांचे वडील अरुणभाऊ अडसड सुद्धा संघाचे तृतीय वर्ष शिक्षित झाले आहेत आणि ते सुद्धा पणव,आणक, बिगुल (शंख) या वाद्यांमध्ये निष्णात आहेत. अरुणभाऊंनी सुद्धा पुत्र प्रतापदादा अडसड सारखेच

veer nayak

Google Ad