या एकदिवसीय कार्यक्रमामध्ये विदर्थ्याना बी. एस सी अग्री. नंतर कोणकोणत्या संधी आहे व त्या पैकी आपण कोणकोणत्या क्षेत्रामध्ये पात्र आहोत या बद्दल मार्गदर्शन करण्यात आले. सोबत च बँकिंग क्षेत्रातील वेगवेगळ्या संधी बद्दल मार्गदर्शन केले. या दरम्यान स्पर्धा परीक्षेसाठी आवश्यक विषय या मधे मराठी व्याकरण, इंग्रजी व्याकरण, बौध्दीक चाचणी व अंकगणित या विषयातील महत्त्वाचे अंग या बद्दल माहिती समजाऊन देण्यात आली.
या वेळेस तृतीय व चतुर्थ वर्षातील मुलं व मुली उपस्थित होते या सोबत च प्राचार्य श्री उमेश तलमले, प्लेसमेंट समिती चे अध्यक्ष श्री अनिल चव्हाण व इतर कर्मचारी श्री आकाश सूने, श्री सौरभ इंगोले, श्री परिक्षीत राऊत, कु. मनीषा लांडे, कू. दीपिका निंबाळकर व इतर कर्मचारी कू रेश्मा भेंडे व श्री योगेश मुंडे श्री संत शंकर महराज कृषी महाविद्यालय, पिंपलखुटा हे उपस्थित होते.