धनश्री रवींद्र डगवार हिचे सुयश. धामणगाव रेल्वे तालुक्यात अजून एक मानाचा तुरा

0
19
veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

धामणगांव रेल्वे :-तालुक्यात असलेल्या आदर्श निर्मल ग्रामपंचायत गिरोली या छोट्याश्या गावात व मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेल्या धनश्री रवींद्र डगवार या विध्यार्थीनिने नुकत्याच मुंबई येथे पार पडलेल्या मूड इंडिगो, आशियातील खंडातील सर्वात मोठा सांस्कृतिक महोत्सव 2024, आयआयटी बॉम्बेच्या वतीने आयोजित. स्ट्रीट प्लेच्या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत अखिल भारतीय प्रथम क्रमांक डॉ. डी. वाय. पाटील बी-स्कूल पुणे टीमने पटकावला आहे. या टीम मध्ये आपल्या धामणगांव रेल्वे तालुक्यातील गिरोली गावातील धनश्री रवींद्र डगवार या विध्यार्थीनि सहभागी झाली होती त्यामुळे तिचे सर्व स्तरावरून कौतुक करून अभिनंदन करण्यात येत आहे. गिरोली ग्रामवासियांनी तिच्या यशाबद्दल तिचे आईवडील यांना खूप खूप शुभेच्छा दिल्यात.

veer nayak

Google Ad