श्वेता पाटील मातृशक्ती 2025 पुरस्काराने सन्मानित

0
10
veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

महाराष्ट्र राज्य दिव्यांग कर्मचारी संघटना महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त आरोग्य विभाग सचिव श्रीमती श्वेताताई पाटील यांना मातृशक्ती पुरस्कारा 2025 सन्मानित करण्यात आलेले आहे. श्रीमती श्वेता पाटील आरोग्य सहीय्यका जिल्हा परिषद माऊली जागीर येथे कार्यरत आहे त्यांना काल गौरव पुरस्कार ,अहिल्याबाई होळकर गुणगौरव पुरस्कार , उत्कृष्ट खेळाडू व उत्कृष्ट गायिका संचालिका सुद्धा आहे.

रक्तदान शिबिर व दिव्यांग कार्यशाळा कार्यक्रमाचे अग्रसेय असतात. त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांना हा पुरस्कार देण्यात आला. दिव्यांगांचे कैवारी मा. राज्यमंत्री आदरणीय बच्चूभाऊ कडू यांचे हस्ते त्यांना पुरस्कार देण्यात आला.

महाराष्ट्र राज्य दिव्यांग कर्मचारी शासन मान्यता प्राप्त विद्युत विभाग मुंबई 32 चे अध्यक्ष विलास शिंदे दिव्यांग कर्मचारी संघटनेचे आरोग्य विभागाचे अध्यक्ष सुभाष चव्हाण महिला आघाडीचे अध्यक्ष नीलिमा गरपाल कार्याध्यक्ष दर्शन धानोरकर, सहसचिव प्रफुल वासनिक विद्युत विभागाचे झोन अध्यक्ष प्रशांत शिंदे रामकृष्ण चिखलकर करुणा बनसोड अर्चना मैदानकर वर्षा राठोड रूपाली खोब्रागडे मालती पाटील प्रहार जन पक्षाचे शहर प्रमुख बंटी भाऊ रामटेके गोलू पाटील यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

veer nayak

Google Ad