गावातील मोठ्या प्रमाणात चालु असलेले अवैध दारू वी विक्री , गुटखा पान मसाला तसेच गावालगत असेलेली नदीतील , नालय्या तिल रेतीचे अवैध प्रकारे चालू असलेले उत्खनन यावर प्रशासनाकडून आळा घालण्यात यावा, तसेच गावाच्या काही चौका मधुन होत असेलेली अवैध दारूची विक्रीमुळे गावातील भविष्य असलेले लहान मुले व्यसनाच्या नादी लागत आहे तसेच खुप साऱ्या घरामध्ये तंटा होण्याचे प्रमाण वाढते, मुटख्या मुळे रोगराई वाळली नवीन नवीन रोगाचे निदान या गुटख्यामुळे होत असल्याचे दिसुन येत आहे, आणि महत्वाचे म्हणजे गावाच्या लगत असलेली नदीच्या रेतीची अवैधरित्या होत असलेली तस्करी त्यामुळे गावातूनच बैलबंडी च्या सहाय्याने ते घेवून जातात त्यामुळे गावात येणाऱ्या मार्गाची पुर्णपणे दशा दिशा खराब झालेली आहेच तसेच गावातील रस्तेसुद्धा खराब होत असलेले बघाला मिळते. व गावतिल काही लोक भोंगे लाहुन सरकारी तांदुळाची खरेदि विक्री मोठ्या प्रमाणात चालु आहे,
लाजीची बाब म्हणजे तळेगाव दशासर येथे च पोलिस स्टेशन असून सुद्या यांच्याच आशीर्वादाने है धंधे चालू आहे असे लक्षात येत आहे,
तलेगांव पुलिस स्टेशन सगळ्या बाबीवर आपण स्वतः जातीने लक्ष घालावे आणि यावर काय तो आळा घालावा आणि गावत शांतता व सुव्यस्था कायम करावी
या सगळ्या बाबी येत्या सात दिवसामध्ये कार्यवाही न झाल्यास गावकऱ्याकडून उपोषण करण्यात येईल.निवेदन देतानी पंकज खोबरागड़े,राहुल मानकर,यश विरुद्जर,उमेश मेश्राम,तुषार धनजोदे,संजय साखे,सचिन भोयर,अमर सुरजुसे,पुनेश वाडरे,अनिकेत भेंडरकर,राहुल नागरीकर,हितेश भोयर,योगेश आखरे, समस्त तलेगांव वासी उपस्थित होते