अमरावती जिल्हा विधानसभा निवडणूक निकाल
भाजप – 5
अजित पवार गट – 1
युवा स्वाभिमान पक्ष – 1
उद्धव ठाकरे गट – 1
———————————————–
1 अमरावती – महायुतीतील अजित पवार गटाच्या सुलभा खोडके 5496 मतांनी विजयी..
2 बडनेरा – महायुतीतील युवा स्वाभिमान पक्षाचे रवी राणा 66 हजार 974 मतांनी चौथादा विजयी..
3 धामणगाव रेल्वे – महायुतीतील भाजपचे प्रताप अडसड 15950 मतांनी दुसऱ्यांदा विजयी
4 मोर्शी – महायुतीतील भाजप उमेदवार उमेश यावलकर 61863 मतांनी विजयी
5 अचलपूर – महायुतीतील भाजप उमेदवार प्रवीण तायडे 12,435 मतांनी विजयी
बच्चू कडू यांना मोठा धक्का.. बच्चू कडूंचा केला पराभव
6 तिवसा – महायुतीतील भाजप उमेदवार राजेश वानखडे 7 हजार मतांनी विजयी..
काँग्रेसच्या नेत्या यशोमती ठाकूर यांचा पराभव..
7 मेळघाट – महायुतीतील भाजप उमेदवार केवलराम काळे 106859 मतांनी विजयी
8 दर्यापूर – उद्धव ठाकरे गटाचे गजानन लवटे 16 हजार मतांनी विजयी