धामणगाव मतदार संघातील काँग्रेस महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार प्रा. वीरेंद्रभाऊ जगताप यांच्या विधानसभा निवडणूक २०२४ च्या प्रचारार्थ जाहीर सभेचे आयोजन दि. १६/११/२०२४ ला सकाळी १०.०० वाजता. पवार मिल्ट्री स्कूल च्या बाजूला जुना धामणगाव येथे केले आहे. या सभेला देशातील करोडो जनतेचा बुलंद आवाज, युवकांचे कणखर नेतृत्व,
लोकप्रिय नेता, विरोधी पक्षाचे लोकसभेचे नेते, तथा संविधान रक्षक मा. श्री. राहुलजी गांधी यांची उपस्थिती राहणार आहे. तरी सर्व महाविकास आघाडीचे सन्माननीय पदाधिकारी व लोकशाही मानणाऱ्या सर्व जनतेने मोठ्या संख्येने उपस्थित रहावे.
ही विनंती….!