आज धामणगाव रेल्वे विधानसभा मतदारसंघातून आमदार प्रतापदादा अडसड यांनी महाराष्ट्र सार्वत्रिक विधानसभा निवडणूक-२०२४ साठी शिवसेना, भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस, आरपीआय ( आ.), पि.रि.पा., लहुजी शक्ती सेना व मित्रपक्ष महायुतीचा अधिकृत उमेदवार म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला.
यावेळी भाजपा अमरावती जिल्हाध्यक्ष खासदार डॉ.अनिलजी बोंडे, माजी खासदार विकासजी महात्मे, माजी खासदार सुरेशजी वाघमारे, माजी खासदार नवनितजी राणा कौर उपस्थित होत्या.