निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद मध्ये निवडणूकीच्या संदर्भात माहिती महाराष्ट्रात आज विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले, २६ नोव्हेंबर पूर्वी निवडणूक प्रक्रिया पूर्ण करणे आयोगासाठी बंधनकारक २६ नोव्हेंबरला महाराष्ट्राच्या विधानसभेची मुदत संपणार महाराष्ट्रात १ लाख १८३ मतदान केंद्र असणार शहरी मतदान केंद्र ४६६०४ ग्रामीण मतदान केंद्र५७५८५ गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना वृत्तपत्रात माहिती घ्यावी लागणार सर्वच निवडणूक प्रक्रियाचे चित्रीकरण होने बंधनकारक दैनिक भास्कर महाराष्ट्रात एकाच टप्प्यात निवडणूका अर्ज भरण्याची शेवटची तारीख २९ आॅक्टोबर अर्जाची छाननी तारीख ३० आॅक्टोबर अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख ४ नोव्हेंबर २० नोव्हेंबरला मतदान २३ नोव्हेंबरला मतमोजणी