धामणगाव रेल्वे -येथील नगरपरिषदेचे माजी बांधकाम सभापती भाजपाचे जेष्ठ कार्यकर्ते माजी नगरसेवक सुनीलभाऊ जावरकर यांचे अल्पशा आजाराने शुक्रवारी सायंकाळी पाच वाजता नागपूर येथे उपचारादरम्यान निधन झाले ते ४५ वर्षाचे होते.
उद्या शनिवारी दुपारी १२.०० वाजता लूनावत नगर धामणगाव रेल्वे येथील त्यांच्या निवासस्थानावरून अंत्ययात्रा निघणार आहे.