सरकारी रास्त दुकानात कीट चे वाटप नाही . वाटप करण्या करिता उरले फक पाच दिवस

0
15
veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

चांदुर रेल्वे / सनासुदी च्या काळात शासना कडून सर्व सामन्या नागरीका ना रस्त दुकानातून अतिरिक्त धान्य दिले जाते, जामध्य गहु, साखर, रवा, मैदा, चे वाटप केले जाते, सप्टेंबर महिन्यात सुधा शासना कडून कीट चे वाटप होणार आहे, पण् महिन्या च्या २४ तारखे पयंत ही कीट चे वाटप करण्यात आले नाही, त्यामुळे सर्व सामान्य कंट्रोलधारक नागरिकांच्या मनात कंट्रोल मधून किट मिळणार की नाही ही शंका निर्माण होत आहे चांदुर रेल्वे तालुक्यात 81रास्त( कंट्रोल दुकाने ) धान्य दुकाने आहे सणासुदीच्या काळात शासनाकडून सर्वसामान्य लोकांन करिता सरकारी रास्त दुकानाच्या माध्यमातून गहू तांदुळाच्या व्यतिरिक्त साखर, रवा,मैदा तेल, दिले जातात, सप्टेंबर महिन्यात सुद्धा लोकांच्या घरोघरी महालक्ष्मी तसेच गणपती बसले होते, त्यानिमित्त शासनाकडून100 रु च्या अल्प दरात किट च्या माध्यमातून आनंदाची शिधा चे वाटप केले जाणार होते, पण सप्टेंबर महिन्याच्या 25 तारखेपर्यंत सुद्धा सरकारी रास्त दुकानात ही किट पोचली नाही, नियमानुसार कंट्रोल धारक सर्वसामान्य नागरिकांना कंट्रोलच्या माध्यमातून मिळणारे धान्याचा वाटप करत नाही, सप्टेंबर महिन्यातील उरलेले पाच दिवसात कधी किट येणार व कधी या किटचे वाटप सर्व सामान्य नागरिकांना होणार असं समभ्रम लोकांच्या मनात निर्माण झाला आहे, तर सदर कीट ही कंट्रोलधारकाच्या कंट्रोल मध्ये या संदर्भात वरिष्ठ अधिकारी लक्ष देणार का ?

veer nayak

Google Ad