धामणगाव रेल्वे
लायन्स क्लब धामणगाव एलाईट व ज्ञानप्रभोधीनी इंस्टीट्यूट च्या संयुक्त विद्यमाने
शिक्षकदिना निमित शैक्षणीक क्षेत्रातआपले अमूल्य योगदान देणाऱ्या शिक्षकांचा गौरव करण्यात आला
यावेळी लायन्स क्लब चे अध्यक्ष नरेंद्र गुल्हाने अध्यक्षस्थानी होते माधुरी कोपुलवार,शकील अहमद नरेंद्र काळे विक्रांत टेकाळे,स्मिता मांडवगणे , नागसेन रामटेके प्रमोद मांडवगणे लोणारे किशोर बारापात्रे, प्रिती कोठारी
अमोल टेंभरे या गुरूजनाचा गौरव करण्यात्त आला संचालन कोषाध्यक्ष चेतन कोठारी यानी तर लॉयन्स क्लब धामणगाव एलिट तर्फे प्रस्ताविक अध्यक्षनरेंद्र गुल्हाने यांनी केले.सचिव विनय शिरभाते, कॅबिनेट ऑफिसर सचिन कुऱ्हेकर, योगेंद्र कोपूलवार , विशाल खड़से, मंगेश शिंदे,गोपाल लोंदे, जितेंद्र चौधरी, प्रकल्प संचालक लॉयन राजाभाऊ टेंभरे, आदी प्रमुख्याने उपास्थित होते