दिनांक 15/8/2024 ला जिल्हा परिषद व कनिष्ठ महाविद्यालय तळेगाव दशासर येथे 78वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.हया प्रसंगी व्यवस्था पन समिती शिक्षण तज्ञ पिसे सर व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य प्रकाश राठोड व जेष्ठ शिक्षक विनय खाकसे यांनी स्वातंत्र्य संग्राम विषयांवर वर प्रकाश टाकला.कार्यक्रमाचे संचालन साधना देशमुख मॅडम यांनी केले हया कार्यक्रमात पर्यवेक्षका मोटघरे मॅडम राजेश नेवारे रत्नकला चामलोट मॅडम व्यवस्था पन समिती अध्यक्ष सभासद व गावातील पञकार निलेश रामगावकर.मिलिंद कुळकर्णी इगोंले भाऊ नागरिक व कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक व इतर सर्व शिक्षक सहभागी झाले होते.
Home आपला विदर्भ अमरावती जिल्हा परिषद व कनिष्ठ महाविद्यालय तळेगाव दशासर येथे 78वा स्वातंत्र्य दिन मोठ्या...