धामणगावच्या कराटे विद्यार्थ्यांना ग्रँडमास्टर सी हनुमंतराव यांच्या हस्ते ब्लॅक बेल्ट वितरण. धामणगाव तील कराटे चे मुलींनी मारली बाजी आठ मुली ब्लॅक बेल्टस.

0
18
veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

धामणगाव रेल्वे–
आदिलाबाद येथे एक दिवशी कराटे ट्रेनिंग कॅम्प आयोजन करण्यात आले व यामध्ये एकूण 700 विद्यार्थी पैकी महाराष्ट्रातील बोधी बुडोकान कराटे धामणगाव रेल्वे चे 50 मुला मुलींनी यांनी भाग घेतला त्यामध्ये ब्लॅक बेल्ट व कलर बेल्ट परीक्षा घेण्यात आले.. बुडोकान कराटे असोसिएशन ऑफ इंडिया चे अध्यक्ष. सी हनुमंतराव यांच्या हस्ते परीक्षा घेण्यात आले.. सर्वप्रथम तथागत गौतम बुद्ध, यांचे पूजन करून शिबिराला सुरुवात केली .. या शिबिरामध्ये महाराष्ट्रातील धामणगाव रेल्वे येतील 50 विद्यार्थ्यांनी भाग घेतला. यामध्ये धामणगावतील गेल्या चार वर्षापासून कराटेचे प्रशिक्षण देणारे मास्टर सचिन मून ब्लॅक बेल्ट 3 दान यांनी मुला-मुलींना कराटेचे प्रशिक्षण देऊन त्यांना नॅशनल लेवल व अशा विविध चॅम्पियनशिप मध्ये विद्यार्थ्यांना भाग घेऊन आज मुली ब्लॅक बेल्ट झाल्या,व या 10 विद्यार्थ्यांची ब्लॅक बेल्ट परीक्षा घेण्यात आली व 40 विद्यार्थ्यांना कलर बेल्ट परीक्षा देण्यात आली.

या ब्लॅक बेल्ट परीक्षेमध्ये विद्यार्थी प्रणय डोंगरे, कृष्णा चौधरी, अंतरा ताडाम, नव्या सवंदडे, साक्षी अटलकर, उत्कर्षा नागलवाडे, खुशी साहू, मनस्वी पिंजरकर, प्रतिभा नागलवाडे, या विद्यार्थ्यांनी गेल्या चार वर्षापासून कराटे ची तयारी करून व आत्मरक्षा स्वतःचे रक्षण कसे करावे अशा पद्धतीने प्रशिक्षण घेऊन ब्लॅक बेल्ट परीक्षा उत्तीर्ण केले… त्यानंतर कलर बेल्ट परीक्षा मध्ये धामणगाव रेल्वेतील विद्यार्थी उत्तीर्ण झाल्या या परीक्षेमध्ये. श्री वत्सव बोबडे, प्रशिक सवयी, येलो बेल्ट-, नागेश राऊत, हर्षित गोरीया ,अनवित पखाले, ऑरेंज बेल्ट-अंकुश लोणारे, प्रदिप्ता विश्वनाधा, ईश्वरी जगताप ग्रीन बेल्ट- अजिंक्य इंगळे, पूर्वा रोहणे, लावण्या कुंभरे, रोशनी खंडारे, शरवरी धानके, प्राप्ती सहारे, इशिता पखाले, ब्लू बेल्ट- अंकुर गजभिये, प्रज्वल कामडी, पायल कामडी,हर्षवर्धन, नकुल बहादुरे, पर्पल बेल्ट- आर्या , अनवेश सोळंके,सुहानी कोलमकर, खुशी जनबंधू, ब्राऊन फोर्थ बेल्ट – निधी राऊत , आरध्या देऊळकर, परी लांबट , रुकीया बोहरा , स्वरा दुबे, या सर्व विद्यार्थ्यांना ग्रँड मास्टर हनुमंतराव, व मास्टर मुकेश कुमार सर आदिलाबाद, आकाश पवार सर, यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना सर्टिफिकेट व बेल्ट देण्यात आले… व या एकदिवसीय ब्लॅक बेल्ट व ट्रेनिंग कॅम्प मध्ये आदिलाबाद कराटे टीमने खूप परिश्रम घेतले व महाराष्ट्रातील सचिन चौधरी व प्रतिभा नागलवाडे, व पालक वर्ग या कार्यक्रमाला उपस्थित होते..,

सर्व वरिष्ठ पत्रकारांना विनंती करतो की आपली ही बातमी आपल्या दैनिक पेपरला प्रकाशित करावी ही विनंती आपलाच पत्रकार…..

कराटे प्रशिक्षक
सचिन मून

veer nayak

Google Ad