अमरावती लोकसभा मतदारसंघाचे इंडिया आघाडी आणि काँग्रेसचे अधिकृत उमेदवार बळवंत वानखेडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला.
त्यानंतर नेहरू मैदान, अमरावती येथे जमलेल्या हजारो कार्यकर्ते आणि नागरिकांना निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संबोधित केलं. यावेळी काँग्रेस नेत्या आणि माजी मंत्री मा. यशोमती ठाकूर, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या मा. सुषमा अंधारे उपस्थित होत्या.