आज समारोप : श्रीराम कथा ज्ञानयज्ञ व हरिनाम संकीर्तन सप्ताह
ध|मगावरेलवे, ता. 18: तपोभूमि तरोडा (ज.) येथिल श्रीक्षेत्र सर्वेश्वर हनुमान मंदिर द्वितीय तपपूर्ति व रौप्यमहोत्सवी सोहाळा, श्रीराम कथा ज्ञानयज्ञ व हरिनाम संकीर्तन सप्ताह समाप्ति मंगळवरला होनार आहे। या निमित्ताने गोपालकाल्याचे कीर्तन श्री हभप महंत अक्षयानंद महाराज यांनी सादर केले । दरम्यान कीर्तना नंतर महाप्रसादाचा कार्यक्रम होनार आहे.
तालुक्यतिल तरोडा (ज.) येथिल श्रीक्षेत्र सर्वेश्वर हनुमान मंदिर येथे द्वितीय तपपूर्ति एवं रौप्यमहोत्सवी सोहाळा, श्रीराम कथा ज्ञानयज्ञ सुरु आहे। लक्ष्मण महाराज आंदीकर हे रामकथा प्रकटे आहेत। दैनन्दिन कार्यक्रम काकड़ा आरती विट्ठल नामजप, राम कथा, हरिपाठ, हरि
धामंणगावरेल्वे येथे राम कथा सदर देताना लक्ष्मण महाराज तराळ,
कीर्तन आदी कार्यक्रम होत आहेत. या मध्ये ऑर्गन वादक प्रफुल चनेकर हनुमान महाराज, रोहित वाकेकर, कृष्णा नागपूरकर , आदेश महाराज राजनेकर, गणेश महाराज गवारले, नामदेव महाराज ठाकरे, दिगंबर महाराज ठाकरे यांचा सहभागे आहे। दरमियान, गौरव महाराज ठाकरे
अच्युत महाराज बोरुडे,
भूषण गिरी महाराज,
राजेंद्र महाराज, मस्के
विनोद महाराज जाधव
ज्ञानेश्वर महाराज काळपांडे अमरावती , केशव महाराज चवरे शास्त्री
दिंड्यांचे आगमन
■ यानिमित्ताने चिंचोली येथिल जानकी माता वारकरी शिक्षण संस्था, तरोडा वारकरी महिला मंडल, अंजनसंगी कान्होंजी महाराज भजन मंडल, नवदुर्गा भजन मंडल, गुरुदेव सेवा भजन मंडल, श्री. विठ्ठल वारकरी भजन मंडल, श्रीराम भजनी मंडल, हिंगनगाव कासरखेड़ येथिल महिला भजन मंडल, तिवराचे श्रीसंत लहानुजी महाराज महिला भजनी मंडल, गव्हा फरकाडे येथिल वारकरी महिला मंडल, वारकरी भजनी मंडल और जळका जगताप येथिल डिंडयांचे आगमन झाले आहे
दरमियान, श्रीराम कथा ज्ञानयज्ञ व हरिनाम संकीर्तन सप्ताहाची समापन मंगलवरला (ता. 19) होनार आहे। यानिमित्ताने गोपालकालयचे कीर्तन हभप श्री महंत अक्षयानंद महाराज यांनी सादर केले। कीर्तनांतर महाप्रसादाचा कार्यक्रम झाला सप्ताहतिल
सर्वांनी. या श्री इच्छापूर्ती सर्वेश्वर हनुमानगड संस्थांच्या. विकासा करीता सढळ हाताने मदत करा असे आवाहन
गडाचे महंत श्री हभप अक्षयानंदजी यांनी केले