समाजामध्ये सकारात्मक आणि विधायक बदल होण्याचा दृष्टीने ‘सकाळ माध्यम समूहा’च्या वतीने सातत्याने उपक्रम राबविण्यात येतात. सकाळ स्वास्थ्यम्, तनिष्का व्यासपीठ, यंग इन्स्पीरेटर नेटवर्क, सकाळ महोत्सव ही काही ठळक उदाहरणे आहेत.
आता यापुढे जाऊन प्रत्येक व्यक्तीचे मानसिक स्वास्थ्य जपत, आपले संस्कार-परंपरा याची माहिती मिळावी, या उद्देशाने ‘सकाळ’च्या माध्यमातून राज्यभरातील नागरिकांसाठी मार्गदर्शनपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. ‘सकाळ’च्या या विधायक उपक्रमास आपणही हातभार लावत, प्रतिसाद द्यावा…!
समाजातील सर्वांना आनंदी जीवन जगण्याचा मार्ग या शिबिरा मधून दाखविण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमास आपण सर्वांनी आवर्जून उपस्थित राहून लाभ घ्यावा ही विनंती.
स्थळ- शेतकरी भवन कुषी उपन्न बाजार समिती धामणगाव रेल्वे
मंगळवार. दि. 06 मार्च 2024
वेळ- सकाळी 12.00 ते दु. 03.00
टिप : कार्यक्रम झाल्यांनतर चहा – नाष्ट्याची व्यवस्था देखील असेल.
दैनिक सकाळ
श्री. फॅमिली गाईड परिवार
पवन भास्करराव ठाकरे 8888423323
धन्यवाद