नवयुवकांना खेळाच्या माध्यमातून एकत्रित आणण्याचे उद्देश लक्षात ठेऊन तसेच ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणात खेळाडू मुलांनी नाव लौकिक कमवावे याकरिता सिंघम रिटर्न ग्रुप वडगांव राजदी च्या माध्यमातून या सामन्यांचे आयोजन करण्यात आले होते
आणि त्याचे उद्घाटक म्हणुन महाराष्ट्र युवक काँग्रेस चे महासचिव परिक्षीत वीरेंद्र जगताप यांनी आपली उपस्थिती दर्शविली तसेच कार्यक्रमाचे प्रमुख .
पाहुणे म्हणुन काँग्रेस पक्षाचे धा रे तालुका अध्यक्ष पंकज वानखडे, पंचायत समिती सभापती बेबी सुधाकर उईके, यु काँ विधानसभा अध्यक्ष संदीप शेंडे, यु काँ शहर अध्यक्ष आशिष शिंदे, सौ प्रणिता डुकरे ग्रा पं सदस्य वडगाव राजदी, निवृत्ती वैद्य युवक काँग्रेस अध्यक्ष वडगांव राजदी, मनोहर हांडे , श्रीधर हांडे, मनोज काळे ,राहुल म.हांडे, आशिष दि.हांडे ,रोशन इंगळे, राहुल सुरेंद्र हांडे,गजानन वैद्य, संजय हांडे,अर्जुन परतेकी, रमेश भोंडे, परिक्षीत हांडे , रवी पाटील, अंकुश तुप्पट,आदित्य हांडे,शुभम काळे, प्रफुल हांडे, संतोष तुप्पट,महल्ले सर, प्रफुल्ल पाटणकर, जगदीश काळे, स्वप्नील मुद्रके, संतोष सहारे, उमेश रामटेके, राहुल भोंडे,तसेच सर्व ग्रामस्थ मंडळी उपस्थित होते.