मा . उपविभागीय अधिकारी सौ.तेजस्वी कोरे मॅडम यांचे महासंघाच्या वतीने स्वागत व पुढील कारकिर्दीस शुभेच्छा दिल्या

0
51
veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

आज दिनांक १४/२/२०२४ बुधवार मा . उपविभागीय अधिकारी सौ.तेजस्वी कोरे मॅडम नुकत्याच चांदुर रेल्वे येथे रुजू झाले बद्दल महाराष्ट्र राज्य पोलीस पाटील महासंघ चे पदाधिकारी , विभागीय अध्यक्ष जिल्हा अमरावती, किशोरजी सावंत पाटील, विभागीय अध्यक्ष जिल्हा यवतमाळ , नागपूर विभाग, गणेशराव हटवार, अमरावती पोलीस पाटील महासंघ जिल्हा सचिव,निलेशजी गावंडे, तालुका धामणगाव रेल्वे पोलीस पाटील महासंघ चे सचिव,संजयजी विघ्ने, तालुका धामणगाव रेल्वे सहसचिव,सतीशजी दाउतपुरे, तालुका धामणगाव रेल्वे, पोलीस पाटील महासंघ चे संघटन सचिव,कैलासजी कुसराम हे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.पोलीस पाटील यांच्या कार्यशाळेचा विषय नमूद करण्यात आला,व वारस दाखले व इतरही दाखले देण्यासंदर्भात मा. उपविभागीय अधिकारी साहेब यांच्याशी चर्चा करण्यात आली….व महासंघाच्या वतीने स्वागत व पुढील कारकिर्दीस शुभेच्छा दिल्या..व सिरसाठ साहेब यांच्यासोबत चर्चा करण्यात आली.

veer nayak

Google Ad