दिनांक १०/२/२०२४पोलीस स्टेशन मंगरुळ दस्त येथे नुकत्याच रुजू झालेल्या सहाय्यक पोलीस निरीक्षक पदी मा सौ.सुलभा राउत यांचे मासिक पोलीस पाटील बैठकीचे निम्मिताने त्यांचे पोलीस स्टेशन मंगरुळ दस्त येथे कित्येक वर्षांपासून महिला पोलीस अधिकारी म्हणून नव्याने रुजू झालेबददल त्यांचें सर्व पोलीस पाटील यांच्या वतीने स्वागत करण्यात आले.उपस्थीत पोलीस पाटील…श्री.किशोरजी सावंत विभागीय अध्यक्ष जिल्हा अमरावती.श्री.संजयजी विघ्ने तालुका धामणगाव रेल्वे सचिव.व उपस्थित पोलीस पाटील,सौ . गायके पाटील,सौ.निस्ताने,सौ.खुरसडे,सौ.कांबळे,सौ,साव,सौ, देशमुख, इत्यादी अनेक पोलीस पाटील उपस्थित होते..व त्यांच्या पुढील कार्यकरिता शुभेच्छा दिल्या