श्री संत भिकाराम महाराज यांच्या जन्मोत्सवानिमित्त उपस्थित श्री.रावसाहेबजी रोठे

0
36
veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

श्री संत भिकाराम महाराज यांच्या जन्मोत्सवानिमित्त पालखी सोहळ्याला उपस्थित धामणगाव रेल्वे विधानसभा निवडणूक प्रमुख श्री.रावसाहेबजी रोठे यांनी यावेळी मनोभावे महाराजांचे दर्शन घेतले व पालखी सोहळ्यामध्ये सहभागी भजन मंडळीचा सत्कार केला.

veer nayak

Google Ad