आर्वी, प्रतिनिधी/ पंकज गोडबोले
आर्वी : दि. २७/०८/२०२५ ला बाप्पाचे आगमन होत असून प्रागती विद्यालय जळगाव येथील इयत्ता ९वी ची विद्यार्थिनी कु. जानवी पारीसे हिने फळ्यावर आपल्या कलेतून खडूच्या साह्याने साकारलेले बाप्पाचे चित्र विद्यालयातील सर्व शिक्षकांनी कु. जानवीचे कौतुक करून बाप्पाचे स्वागत केले.